आजचे भविष्य बुधवार दि. 5 मार्च 2025
06:01 AM Mar 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आजचा दिवस प्रतिकूल, महत्त्वाची कामे लांबणीवर ठेवा
Advertisement
वृषभ: प्रलोभन अफवा यापासून लांब रहा, नुकसान संभवते
मिथुन: आधी केलेल्या कष्टाचा व अनुभवाचा फायदा होईल
Advertisement
कर्क: आपल्या वाचेवर नियंत्रण ठेवा विचारपूर्वक बोला वागा
सिंह: आलेल्या अडचणी दूर होतील अनाठायी खर्च होऊ शकतो
कन्या: आपल्या हातून आज गरजवंतांना मदत होईल
तुळ: मोठी गुंतवणूक करार जपून करा, अभ्यासपूर्वक कामे करा
वृश्चिक:नोकरीत मनाप्रमाणे बदल घडवून घेता येतील वरिष्ठांची मर्जी
धनु : जुनी येणी वसुल होतील जुने व्यवहार करार पूर्ण होतील
मकर: संयमाने कामे करा अनपेक्षित लाभ
कुंभ: अर्थकारण मजबूत होईल नवीन संधी उपलब्ध होतील
मीन : आरोग्याची कटकट जाणवेल शारीरिक दगदग वाढू शकते
Advertisement