कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य बुधवार दि. 19 मार्च 2025

06:01 AM Mar 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: कार्यातील सातत्यता वाढवावी लागेल, सफलता प्राप्त होईल

Advertisement

वृषभ: कौटुंबिक खर्च वाढतील आर्थिक नियोजन करावे लागेल

Advertisement

मिथुन: आपल्या अधिकारासाठी आक्रमक व्हावे लागेल

कर्क: नवीन संबंध नवीन नाती जुळून येतील, गैरसमज दूर होतील

सिंह: वरिष्ठांची मर्जी लाभेल अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळतील

कन्या:  इतरांच्या वादात पडू नका कोणाचीही मध्यस्थी करू नका

तुळ: मनातील सुप्त इच्छा जागृत होतील, आशा आकांक्षा वाढेल

वृश्चिक: बौद्धिक क्षमता वाढेल, गुप्त शत्रूंचा त्रास कमी होईल

धनु  : आहार विहाराची विशेष काळजी घ्या, पथ्य पाणी जपा

मकर: उच्च अधिकार प्राप्त होतील अधिकारांचा योग्य लाभ घेता येईल

कुंभ: विशेष कामे पूर्ण होण्याकरिता कठोर बोलावे लागेल

मीन : कोर्ट प्रकरणात मनाप्रमाणे न्याय मिळेल, शत्रूंचा पराभव होईल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article