आजचे भविष्य बुधवार दि. 12 मार्च 2025
06:02 AM Mar 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: समाजकार्यात राजकारणात भाग घ्याल नावलौकिक होईल
Advertisement
वृषभ: काही दुरावलेली नाती पुन्हा जुळून येतील, नात्यात सुधारणा
मिथुन: आलेल्या आर्थिक अडचणी दूर होतील, कुटुंबाकडून सहकार्य
Advertisement
कर्क: उत्तम आहाराचा आस्वाद घेता येईल, मेजवानी मिळेल
सिंह: घडलेल्या गोष्टी डोळसपणे पहा, अंतर्मुख होऊन विचार करा
कन्या: नवीन काही शिकता येईल ज्ञानात भर पडेल, अनुभव मिळतील
तुळ: विद्युत उपकरणे यंत्रे सांभाळून हाताळा, वापरताना काळजी घ्या
वृश्चिक: नवीन क्षेत्रात जपून पाऊल टाका, घाई गडबड नुकसानकारक
धनु : व्यसन व व्यसनी मित्रांपासून लांब राहा, नैतिकता पाळा
मकर: प्रतिस्पर्धी वाढतील, मेहनत वाढवा, फलप्राप्ती होईल
कुंभ: व्यवसाय वृद्धीसाठी नवीन दालन मिळेल, नवीन संधी उपलब्ध
मीन : अडलेले प्रश्न मार्गी लागतील अपुरे कामे पूर्ण होईल
Advertisement