आजचे भविष्यबुधवार दि. 4 जून 2025
06:31 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आज शक्यतो सर्व स्पर्धा व लढाई युक्तीने जिंका
Advertisement
वृषभ: शब्दांवर नियंत्रण ठेवा, धनवृद्धी कशी होईल ते पाहा
मिथुन:कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल शत्रू पराभूत होतील
Advertisement
कर्क: सरकारी कामात दिरंगाई काही प्रयत्न अपयशी ठरतील
सिंह: आर्थिक हिशोब चोख ठेवा विनाकारण बोल ऐकावे लागतील
कन्या:अधिकारात वाढ होईल भागीदारात मतभेद कमी होतील
तुळ: व्यवसायात भरभराट दिसून येईल कष्टाचे फळप्राप्त होईल
वृश्चिक:आरोग्याची काळजी घ्या प्रवास जपून करा
धनु : मनातील एखादे स्वप्न पूर्ण करता येईल तशी संधी लाभेल
मकर: ग्रह अनुकूल असतील महत्त्वाच्या अडचणी दूर होतील
कुंभ: नियमाचे पालन करा शांती व समाधान बाळगा लाभ होईल
मीन : संमिश्र दिवस ठरेल अचानक खर्चात वाढ होईल
Advertisement