आजचे भविष्य बुधवार, दि.3 जून 2026
06:01 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: नफ्यात कपात होईल, फिरण्याचा आनंद घ्याल.
Advertisement
वृषभ : मित्रांच्या मदतीने थांबलेली डील फायनल
मिथुन : कुटुंबात एकी वाढेल, मानसन्मान मिळेल
Advertisement
कर्क : अडकलेली रक्कम परत मिळेल.
सिंह : वाणीवर नियंत्रण ठेवा, पैशाची कमतरता जाणवेल
कन्या : सरकारी नोकरवर्गाने सावधगिरीने कामे करावीत
तूळ : दीर्घकाळापासून प्रलंबित कामे मार्गी लागतील
वृश्चिक : यशासाठी मेहनत व प्रामाणिकपणे काम करा
धनु: व्यापारात कर्ज घेण्यापूर्वी सावध व्हा, परतफेड अशक्य
मकर : व्यवसायात अनुभवींचा सल्ला घ्या, नवीन संधी प्राप्त
कुंभ : कठीण कामे यशस्वीपणे हाताळाल.
मीन: विरोधकांवर मात कराल, कौटुंबिक सहकार्य
Advertisement