For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 11 जून 2025

06:01 AM Jun 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  11 जून 2025
Advertisement

मेष: कमी कष्टात मेहनतीत जास्त फायदा नफा असे योग जुळतील

Advertisement

वृषभ: महत्त्वाची कामे पूर्वार्धात पूर्ण करा, उत्तरार्धात विश्रांती घेता येईल

मिथुन: प्रापंचिक सौख्य उत्तम लाभेल, मन आनंदी असेल

Advertisement

कर्क: आजची चिंता संकट मिटेल आर्थिक व्यवहार पूर्ण होतील

सिंह: अनैतिक कामे टाळा, अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागेल

कन्या: कामात बदल किंवा कामाची जागा अचानक बदलू शकते

तुळ: व्यावसायिक प्रतिस्पर्धी वाढतील कष्ट वाढवावे लागतील

वृश्चिक: दिवसाच्या पूर्वार्धात आर्थिक लाभ परंतु उत्तरार्धात खर्चात वाढ

धनु : वादविवाद टाळा संयमाने कामे करा कार्य साधता येईल

मकर:  आधी मिळालेल्या अनुभवाचा आज फायदा होईल

कुंभ: व्यवसाय वृद्धीसाठी उत्तम संधी, नवीन प्रयोग यशस्वी ठरतील

मीन : व्यवसायात मनाप्रमाणे वाढ करून घेता येईल आर्थिक लाभ

Advertisement
Tags :

.