For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 9 जुलै 2025

06:01 AM Jul 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  9 जुलै 2025
Advertisement

मेष: तुमची कीर्ती दिगंत पसरेल. सामाजिक कार्यातून यश मिळेल.

Advertisement

वृषभ: सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील.

मिथुन: उत्तम ग्रहमान, कुटुंबातून सहकार्य आणि मान मिळेल.

Advertisement

कर्क: आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात भरघोस वाढ होईल.

सिंह: काही सुखद घटना घडतील. योग्य कारणासाठी खर्च होईल.

कन्या: अत्यंत चांगले अनुभव येतील. उद्योग/व्यवसायात प्रगती

तुळ: आधुनिक तंत्रज्ञान शिकून त्याचा नोकरीत वापर कराल.

वृश्चिक: आर्थिक बाबतीत भाग्य उजळेल. व्यापारी कामे पूर्ण होतील.

धनु  :काही नाती नव्याने निर्माण होतील. व्यावसायिक कामाला प्राधान्य

मकर: भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शत्रू कमजोर होईल.

कुंभ: आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील.

मीन : विविध प्रश्न मार्गी लागतील. अडचणी दूर होतील.

Advertisement
Tags :

.