For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 30 जुलै 2025

06:01 AM Jul 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  बुधवार दि  30 जुलै 2025
Advertisement

मेष: सकारात्मक विचारावर उर्जा वापरा. उदार वागण्याचा गैरफायदा घेतील

Advertisement

वृषभ: ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे लोक प्रभावित होतील.

मिथुन: आरोग्य चांगले राहील. कामातील सातत्याने आर्थिक लाभ

Advertisement

कर्क: खर्चांवर मर्यादा घाला. आनंदी रहा, वरिष्ठ खुष असतील.

सिंह: अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो. विश्रांती घ्या

कन्या:  इतरांना मदत करतांना तुमच्या भावनांना रोखू नका.

तुळ: नियमित कष्टांचे आज चांगले चीज होईल. अपूर्ण काम पूर्ण करा.

वृश्चिक: सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंदी राहील.

धनु  : कार्यक्षेत्रात गरजेपेक्षा अधिक बोलु नका. करिअरकडे लक्ष द्या

मकर: चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल.

कुंभ: सकारात्मक दृष्टिकोनामुळे कुठल्याही प्रसंगावर मात कराल.

मीन : मन आनंदी राहील. हातून चांगली कामे होतील.

Advertisement
Tags :

.