For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 2 जुलै 2025

06:01 AM Jul 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  2 जुलै 2025
Advertisement

मेष: शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होणार नाही, हे पाहा

Advertisement

वृषभ: ज्ञान व विनोदबुद्धीमुळे आजूबाजूचे लोक प्रभावित होती.

मिथुन: आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी सुसंवाद होईल.

Advertisement

कर्क: खर्चांवर मर्यादा घाला. आनंदी रहा आणि धैर्य बाळगा.

सिंह: नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम, विश्रांती घ्या

कन्या: कामाच्या दृष्टीने योग्य दिवस, जोडीदारासोबत ताळमेळ साधा

तुळ: अपूर्ण काम पूर्ण करा, कष्टाचे चीज होईल

वृश्चिक: सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने आनंद, खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु  : कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलु नका. व्यायाम करा

मकर: अनावश्यक खरेदी थांबवा. चैनीच्या वस्तूंसाठी खर्च करू नका.

कुंभ: सकारात्मक विचारपूर्वक  निर्णयामुळे भविष्यात फायदा.

मीन : उत्साहाने कामात सहभाग नोंदवा. मन:शांती मिळेल.

Advertisement
Tags :

.