For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 16 जुलै 2025

06:01 AM Jul 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  16 जुलै 2025
Advertisement

मेष: नोकरीत चांगले अनुभव. वरिष्ठ मदत करतील. शत्रू वाढतील.

Advertisement

वृषभ: जुने मित्र भेटतील. वाहन/ मौल्यवान वस्तूची  दुरुस्ती

मिथुन: उच्च दर्जाचे आध्यत्मिक लाभ होतील. दानधर्म घडेल.

Advertisement

कर्क: बुद्धीचा योग्य वापर करा. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

सिंह: नवनवीन संधी चालून येतील. आर्थिक लाभ होतील.

कन्या: संततीकडून चांगली बातमी समजेल. शिक्षणात यश मिळेल.

तुळ: सुरुवात चांगली होणार आहे. नातेवाईक येतील.

वृश्चिक: उत्तम व्यावसायिक यश, खाण्यापिण्याची चंगळ राहील.

धनु  : मन प्रसन्न राहील. उष्णता/ आग यांचे भय आहे.

मकर: प्रगती साधणारा दिवस आहे. स्वप्ने साकार होतील.

कुंभ: अर्धवट व उर्वरीत कामे पूर्ण करा. फारशी अनुकूलता नाही.

मीन : प्रगती साध्य कराल. स्वप्ने साकारतील. बोलताना काळजी घ्या.

Advertisement
Tags :

.