For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 29 जानेवारी 2025

06:01 AM Jan 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  बुधवार दि  29 जानेवारी 2025
Advertisement

मेष: संतती व कनिष्ठ बंधू यामुळे आपले नावलौकिक होईल

Advertisement

वृषभ: कुटुंब व परिवार याला प्राधान्य द्या, कुटुंबाला वेळ द्या

मिथुन: समाजकार्यासाठी वेळ द्याल आत्मिक समाधान लाभेल

Advertisement

कर्क: आरोग्याची विशेष काळजी घ्या, कफजन्य पदार्थ टाळा

सिंह: देवदर्शन व धार्मिक कार्य यासाठी वेळ व धन खर्च कराल

कन्या: वास्तु व जमीन या संबंधाचे प्रश्न मिटतील, मनस्ताप कमी

तुळ: मनातील एखादी चिंता शंका मिटेल, गैरसमज दूर होतील

वृश्चिक: वरिष्ठ खूश असतील शाबासकी व प्रशंसा लाभेल

धनु : वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल, गोष्टी मनाविरुद्ध होतील

मकर: सरकारी कामे पूर्ण होतील ज्येष्ठ व्यक्तीची मदत मिळेल

कुंभ: नवीन ओळखीतील आर्थिक प्रश्न मिटतील

मीन : भाषेवर व शब्दांवर नियंत्रण ठेवून कामे करा, लाभ होईल

Advertisement
Tags :

.