आजचे भविष्य बुधवार दि. 1 जानेवारी 2025
06:01 AM Jan 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आध्यात्मिक गोष्टीबद्दलचा विश्वास वाढेल
Advertisement
वृषभ: एखादी गोष्ट ठरवलेली पूर्ण न झाल्यामुळे नैराश्य येईल
मिथुन: जोडीदाराच्या मनाचा विचार करावा
Advertisement
कर्क: द्विधा मनस्थिती झाली तर थोडे थांबा, विचार करा
सिंह: जोडीदाराकडन अथवा प्रिय व्यक्तीकडून सप्रेम भेट मिळू शकते
कन्या: घरात सुरू असलेल्या पैशाच्या व्यवहारातील वाद मिटतील
तुळ: कर्जासाठी जे प्रश्न उपस्थित राहिले होते त्याचे निवारण होईल
वृश्चिक: कुटुंबातील लोक विरोधात गेले तरी जोडीदाराचे सहकार्य
धनु : पैसे देणे घेण्याबद्दलचे व्यवहार लवकर पूर्ण करा
मकर: स्वार्थासाठी केलेले राजकारण ठेवून त्याचा त्रास होऊ शकतो
कुंभ: एखादा शारीरिक आजार उद्भवल्यास आयुर्वेदिक उपचार घ्या
मीन : गुप्त शत्रूंपासून त्रास, कामात अडचण निर्माण करतील.
Advertisement