आजचे भविष्य बुधवार दि. 5 फेब्रुवारी 2025
06:01 AM Feb 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आर्थिक लाभात चढउतार जोडीदाराशी मतभेद वाढतील
Advertisement
वृषभ: हाती घेतलेल्या कामाचे नियोजन करा मगच सुरुवात करा
मिथुन: नवीन कामाची सुरुवात करता येईल, शुभ घटना घडतील
Advertisement
कर्क: वेळेची मर्यादा पाळा वेळेत कामे करा लाभ होईल
सिंह: व्यसनी मित्रांपासून लांब राहा आरोग्यहानी होऊ शकते
कन्या: धार्मिक कार्यात भाग घ्याल धर्मासाठी धन खर्च कराल
तुळ: जोडीदाराच्या आरोग्याची चिंता, वेळ व धन खर्च कराल
वृश्चिक: नवीन अनुभव पदरी पडेल ज्ञानात भर होईल
धनु : जुनी येणी वसूल होतील आर्थिक लाभ होईल
मकर: कुटुंबासाठी धन व वेळ दोन्ही खर्च करावा लागेल
कुंभ: मानसन्मान प्राप्त होईल कामात उत्तम यश मिळेल
मीन : व्यावसायिकांना व्यवसायात मनाप्रमाणे लाभ, समाधान लाभेल
Advertisement