For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025

06:01 AM Feb 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  26 फेब्रुवारी 2025
Advertisement

मेष: कुटुंबासोबत देवदर्शनाचा लाभ घ्याल, उपासना वाढेल

Advertisement

वृषभ: मन धार्मिक वातावरणात प्रसन्न असेल, समाधान लाभेल

मिथुन: आर्थिक भरभराट होईल मनाप्रमाणे व्यापारात वृद्धी

Advertisement

कर्क: बौद्धिक क्षमता वाढवावी लागेल, भावनिक होऊ नका

सिंह: अध्यात्मिक वातावरण असेल  आनंद व शांती लाभेल

कन्या: देवदर्शनाला जाण्याची संधी धार्मिक पर्यटन घडेल

तुळ: मनातील इच्छा पूर्ण होईल कुटुंबासोबत आनंद साजरा कराल

वृश्चिक: संमिश्र दिवस असेल, वरिष्ठ  खुश असतील, लाभ होईल

धनु  : पूजाअर्चा करण्यात वेळ जाईल, शांती समाधान लाभेल

मकर: नवीन संधी चालून येतील धन धान्यात वृद्धी होईल

कुंभ: वाहन सुख लाभेल कुटुंबासोबत यात्रा सहल घडेल

मीन : कामाच्या ठिकाणी थोडा तणाव निर्माण होईल

Advertisement
Tags :

.