For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 6 ऑगस्ट 2025

06:01 AM Aug 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  6 ऑगस्ट 2025
Advertisement

मेष: व्यवसाय वाढेल. पाणथळ जागेजवळ गेल्यास काळजी घ्या.

Advertisement

वृषभ: आर्थिक लाभ. प्रिय व्यक्तीची भेट होईल. खुशखबर मिळेल.

मिथुन: सुखद अनुभव, घरातून उत्तम सहकार्य,सामाजिक कार्यात सहभाग

Advertisement

कर्क: अचानक धनलाभ, अधिकार वाढतील. जलपर्यटन घडेल.

सिंह: अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. बहुमान मिळेल.

कन्या: व्यावसायिक यश, मन आनंदी राहील. मेजवानी मिळेल.

तुळ: वत्तृत्व चमकेल. दूषित पाण्याचा धोका आहे.

वृश्चिक: व्यवसायात यश,भरभराट होईल. आत्मविश्वास वाढेल.

धनु : कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव, घरगुती प्रश्न सुटतील.

मकर: आकर्षणे समोर येतील मात्र काळजीपूर्वक निर्णय घ्या

कुंभ: पत्नीच्या नात्यातून लाभ, नदी पार करताना काळजी घ्या.

मीन : दानधर्म करा. तीर्थाटन घडेल. इतरांचा सल्ला लाभदायी

Advertisement

.