For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचे भविष्य बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025

06:01 AM Aug 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  27 ऑगस्ट 2025
Advertisement

मेष: अनुकूल ग्रह तुम्हाला नवीन संधी देईल. संशोधन कार्यात यश

Advertisement

वृषभ: दिवस संमिश्र,  प्रलोभने टाळा. कायदेशीर सल्ला घ्या.

मिथुन:आजवरच्या अनुभवाचा फायदा होईल. नवीन संधी मिळेल

Advertisement

कर्क: कामाचा ताण वाढेल. नोकरीत काही चांगले अनुभव

सिंह: दूरचे प्रवास होतील. मन आनंदी राहील. अहंकार टाळा.

कन्या: काहीशी प्रतिकुलता आहे. गरजूना मदत करा.

तुळ: मोठी गुंतवणुक करू शकता. व्यावसायिक प्रतिस्पर्धींची माघार

वृश्चिक: आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील.

धनु  : अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील.

मकर: मन उत्साही राहील. घरगुती कामाला प्राधान्य द्याल.

कुंभ: व्यवसायिक यश लाभेल. मन आनंदी राहील. सौख्य लाभेल.

मीन : आर्थिक लाभ होतील. ज्येष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल.

Advertisement
Tags :

.