For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 9 एप्रिल 2025

06:01 AM Apr 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार  दि  9 एप्रिल 2025
Advertisement

मेष: कामातील नियोजन बदलावे लागेल, परिस्थिती पाहून कामे करा

Advertisement

वृषभ: जुनी येणी वसूल होतील अर्धवट व्यवहार पूर्ण होतील

मिथुन: अर्थकारण मजबूत होईल आर्थिक चिंता मिटतील

Advertisement

कर्क: कौटुंबिक चिंता मिटतील वादविवाद गैरसमज दूर होतील

सिंह: अनैतिक कामाचा विचारांचा त्रास होईल, प्रामाणिक रहा

कन्या: सार्वजनिक कामातून नावलौकिक, एखाद्या वादात विजय

तुळ: व्यवसायातील प्रतिस्पर्धी वाढतील, मेहनत वाढवावी लागेल

वृश्चिक: कदाचित मनाविरुद्ध घटना घडतील, संयमी राहावे लागेल

धनु  : गरजूंना मदत कराल सामाजिक कार्य घडेल

मकर: कामानिमित्त अचानक लांबचे प्रवास घडतील, प्रवासातून लाभ

कुंभ: अचानक मोठे खर्च करावे लागतील, आर्थिक नियोजन बिघडेल

मीन : व्यवसाय वृद्धीसाठी नवीन पाऊल उचलावे लागेल

Advertisement
Tags :

.