For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 30 एप्रिल 2025

06:01 AM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  बुधवार दि  30 एप्रिल 2025
Advertisement

मेष: आज जे पेराल त्याचे फळ वर्षभर उपभोगता येईल

Advertisement

वृषभ: मौल्यवान वस्तूची खरेदी कराल, स्वप्ने साकार होतील

मिथुन: प्रसन्न वातावरण असेल कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण

Advertisement

कर्क: नावलौकिक होईल, वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल

सिंह: कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची चिंता व काळजी वाटेल

कन्या: भौतिक सुखांचा लाभ घेता येईल, समाधान व आनंदाची प्राप्ती

तुळ: आर्थिक प्रगती व जोडीदाराची साथ उत्तम लाभेल

वृश्चिक: आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल, धार्मिक कार्य हातून घडेल

धनु : कठोर व धाडसी निर्णयाने कामे करावी लागतील

मकर: अनावश्यक खर्च टाळा आर्थिक मंदीचा त्रास जाणवेल

कुंभ: व्यावसायिकांना नवीन संधी, नवीन ध्येय गाठता येईल

मीन : आत्मविश्वास वाढेल मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल

Advertisement
Tags :

.