कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य बुधवार दि. 2 एप्रिल 2025

06:01 AM Apr 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: चैनीसाठी धन खर्च कराल खर्चाचे नियोजन बिघडेल

Advertisement

वृषभ: पुन्हा एकदा नवीन संधी लाभेल, स्वप्नपूर्ती करता येईल

Advertisement

मिथुन: मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील, क्रोधावर नियंत्रण ठेवा

कर्क: उर्वरित कामे पूर्ण करून घ्या दिलेला शब्द पाळा, चिंता मिटेल

सिंह: मौल्यवान वस्तू व व्यक्ती जपा सांभाळा, अति स्वार्थ टाळा

कन्या:  आपल्या कामाचे कौतुक होईल, मेहनतीचे फळ मिळेल

तुळ: संमिश्र ग्रहमान असेल कर्तव्याचे पालन करा

वृश्चिक: प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल, विचारांचा गोंधळ मिटेल

धनु  : कुटुंबामध्ये मानसन्मान वाढेल, आपल्या विचारांचा आदर

मकर: प्रिय व्यक्तींची अचानक भेट होईल, जुनी येणी वसूल होतील.

कुंभ: कलाकारांना कलाक्षेत्रात प्राधान्य मिळेल, नवीन संधी

मीन : प्रगती साधण्यासाठी अनुकूल संधी, शांत राहून कामे करा

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article