कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य बुधवार दि. 16 एप्रिल 2025

06:01 AM Apr 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: एखाद्यावरील अति आत्मविश्वास नुकसानदायी ठरेल

Advertisement

वृषभ: जोडीदाराची उत्तम साथ लाभेल, एकमताने निर्णय घ्याल

Advertisement

मिथुन: मौन व्रत धारण करणे फायदेशीर, वायफळ बडबड टाळा

कर्क: आवडीचे छंद जोपासण्यास वेळ व संधी प्राप्त होईल

सिंह: प्रेमसंबंधात थोडी नाराजी किंवा अपयश पदरी पडू शकते

कन्या: मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करा, गैरफायदा घेणे टाळा

तुळ: आर्थिक अंदाज चुकू शकतात घेणे देण्याचे व्यवहार सांभाळून करा

वृश्चिक: जुनी येणी वसूल होतील मोठ्या गुंतवणुकीतून फायदा होईल

धनु  :आपल्या अधिकारात आज वाढ होईल, वरिष्ठांची मर्जी लाभेल

मकर: विनाकारण वादातून मानसिक त्रास उद्भवू शकतो

कुंभ: आपले मत थोडक्यात मांडा विस्तार नको, लाभ होईल

मीन :  महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा, आळस टाळा

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article