For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार, दि. 8 जुलै 2026

06:05 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार  दि  8 जुलै 2026
Advertisement

मेष: इच्छापूर्तिसाठी केवळ कल्पनाविलास नको. कार्य करा

Advertisement

वृषभ : समजूतदारपणा, प्रयत्न यामुळे यशप्राप्ती, मुलांची मदत

मिथुन : खाण्यापिण्याकडे निष्काळजीपणा नको.

Advertisement

कर्क : उल्हसित करणाऱ्या उपक्रमात स्वत:ला गुंतवा

सिंह : शत्रुना मित्र बनविण्याची ताकद चांगल्या कृतीतून दिसेल

कन्या : मनावरील विषाद प्रगतीतील अडथळा बनेल

तूळ : फावला वेळ सत्कारणी लावा, करिअरविषयक संधी

वृश्चिक : आर्थिक व्यवहार व वायदे व्यवस्थित हाताळा

धनु: मुलाखत चांगल्या प्रकारे पार पडेल. प्रगतीची योग्य संधी

मकर : श्रेष्ठ व्यक्तींच्या सहवासात नवकल्पना सुचतील

कुंभ : परिस्थितीविषयीची चिंता सुटेल, शिक्षणावर खर्च कराल

मीन: कागदोपत्री व्यवहार काळजीपूर्वक हाताळा.

Advertisement
Tags :

.