आजचा दिवस कसा जाईल सविस्तर वाचा राशिभविष्य
06:01 AM Oct 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बुधवार दि. 7 ऑक्टोबर 2026
Advertisement
मेष: आनंदी दिवस, व्यावसायिकांना अनपेक्षित नफा
वृषभ : दिवसभराच्या कामातून विश्रांतीसाठी वेळ मिळेल
Advertisement
मिथुन : विनाकारण चिंता सोडा, धार्मिक स्थळी भेट द्याल
कर्क : कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मते जुळतील
सिंह :उद्धट वागणुकीमुळे कुटुंबातील सदस्यांचा मूड खराब
कन्या : प्रत्येकाचे मत ऐका, विचार करा व निर्णय घ्या
तूळ :चैनीसाठी पैसा उधळू नका, भविष्यात तोच उपयोगी पडेल
वृश्चिक : आनंद वाटल्याने बहरेल, बजेटचे प्लॅनिंग करा.
धनु: कार्यालयात सर्वांसोबत चांगले व्यवहार करा
मकर : अर्थ समजून घ्या मगच सही करा अन्यथा नुकसान
कुंभ : विश्रांती व विरंगुळ्यासाठी मित्रमंडळींसोबत एकत्र याल
मीन: व्यवसायात सावधगिरी बाळगा अन्यथ फसवणूक
Advertisement
