For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार, दि. 5 ऑगस्ट 2026

06:01 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार  दि   5 ऑगस्ट 2026
Advertisement

मेष: ध्यानाने शारीरिक सुदृढ व मानसिकदृष्ट्या कणखर बनाल

Advertisement

वृषभ : कार्यालयीन कामकाजात मन रमेल. योगसाधना कराल

मिथुन : लोकांना आपल्याकडून काय हवे, ते समजून घ्याल.

Advertisement

कर्क : स्थावर मालमत्ता विक्रीतून लाभ उठवाल. सकारात्मक राहा

सिंह : अति भावनाशीलतेमध्ये  निर्णय घेताना विचार करा.

कन्या : नवीन तंत्र कौशल्याचा वापर करिअरसाठी कराल

तूळ : अविस्मरणीय काम आपल्या हातून घडेल

वृश्चिक : झोकून देऊन काम केल्याने कौतुकास पात्र ठराल

धनु: भागीदाराकडून विरोध असला तरी लाभदायी दिवस

मकर : दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल, दगदग वाढेल

कुंभ : भावनांवर नियंत्रण ठेवा, विश्वासपात्र व्यक्तीचा सल्ला घ्या

मीन: विचार थोपविल्यास प्रतिकारशक्ती वाढून आरोग्य लाभ

Advertisement
Tags :

.