For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर वाचा राशिभविष्य

06:01 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर वाचा राशिभविष्य
Advertisement

बुधवार दि. 30 सप्टेंबर 2026

Advertisement

मेष:कामात प्रगती साधाल, भावना विवश होऊ नका

वृषभ : नोकरीत लाभ, शांत व स्थिर दिवसाचा अनुभव घ्याल

Advertisement

मिथुन : नवीन गोष्टी सहजपणे आकलन कराल, प्रवास टाळा

कर्क : खरी क्षमता ओळखा. संतानामुळे आर्थिक लाभ

सिंह : सुखद धक्का, नव्या आर्थिक कराराना अंतिम स्वरूप

कन्या : उधारी देणे टाळा, भागीदारावर नजर ठेवा

तूळ : अध्यात्मिक भौतिक लाभासाठी ध्यान व योग करा

वृश्चिक : प्रभाव पाडण्यासाठी मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका

धनु: भावनिक दृष्ट्या धमकावणे टाळा, वेळ सत्कारणी लावा

मकर : कामाच्या ठिकाणी धूर्तपणे वागल्यास टिकाव लागेल

कुंभ : खर्चावर नियंत्रण ठेवा, नव्या कल्पना योजना सुचतील

मीन: वरिष्ठ व सहकाऱ्यांमुळे आपले मनोधैर्य उंचावेल

Advertisement
Tags :

.