For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

बुधवार दि. २ सप्टेंबर २०२६

Advertisement

मेष : विद्यार्थ्यांनी आपला अमूल्य वेळ सार्थकी लावावा

वृषभ : दान पुण्यादी कर्मानी मन:शांतीची प्राप्ती होईल

Advertisement

मिथुन : आपण इच्छुक असलेले काम करण्याची संधी मिळेल

कर्क : घरात बदल करावयाचे असल्यास ज्येष्ठांचा सल्ला घ्या

सिंह : पत्नीच्या सफलतेचे मनापासून कौतुक करा

कन्या : कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा

तूळ : कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे कार्यालयात उत्तम काम होईल

वृश्चिक : स्वत:हून नव्या संधीचा शोध घ्या.

धनु : जे आपली काळजी घेतात त्यांच्याशी व्यवस्थित वागा

मकर : योग्य कर्मचाऱ्यांना बढती वा आर्थिक फायदा मिळेल

कुंभ : छोटेसे दुर्लक्षदेखील गंभीर प्रश्न निर्माण करू शकते

मीन : आपली वस्तू सांभाळून ठेवा. दुर्लक्ष केल्यास पस्तावाल

Advertisement
Tags :

.