आजचे भविष्य बुधवार, दि. 29 जुलै 2026
06:12 AM Jul 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: हास्योपचाराने आजारावर मात कराल, अहंकार दूर करा
Advertisement
वृषभ : मुलांच्या संगतीत तणाव दूर राहील, गुंतवणूक कराल.
मिथुन : ऑफिसमध्ये चांगली वार्ता कानी येईल, आनंदी राहा
Advertisement
कर्क : इतरांकडून कामाच्या अपेक्षा नको, स्वत: बदला.
सिंह : शत्रुभाव नष्ट होऊन सहकारी मित्र बनतील.
कन्या : कामात झोकून द्याल, आराम करण्यास वेळ नाही
तूळ : शेवटपर्यंत चिकाटी दाखवल्यास कामात यश
वृश्चिक : वेळ वाया दवडू नका, सत्कारणी लावाल तर फायदा.
धनु: आज सुरू केलेले काम यशस्वी होईल, वेळकाढूपणा नको
मकर :अनावश्यक खर्च टाळा, अपयशाने खचून जाऊ नका.
कुंभ : कामातील दबावामुळे मानसिक खळबळ वाढेल
मीन: आल्हाददायक क्षण अनुभवा, स्वत:साठी वेळ द्या.
Advertisement