For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 28 मे 2025

06:01 AM May 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  28 मे 2025
Advertisement

मेष: महत्त्वाची कामे शक्यतो आज टाळा, फसवणुकीची शक्यता

Advertisement

वृषभ: विनाकारण मानसिक त्रास्। शांती संयमाने कामे करा

मिथुन: विनाकारण वादविवाद वाढवू नका, सामंजस्यपणे वागा

Advertisement

कर्क: आर्थिक लाभ होतील, बक्षीस स्वरूपात धनप्राप्ती होईल

सिंह: सध्या जोखमीची कामे करू नका, चिंता वाढेल

कन्या: शब्द जपून वापरा, गृहक्लेश वाढू शकतो

तुळ: आरोग्याकडे लक्ष द्या, जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात

वृश्चिक: आज एखादा अंदाज चुकून कामात व्यत्यय

धनु  : कुलदेवीची उपासना आज लाभकारी ठरेल

मकर: आर्थिक नियोजन बिघडेल खर्च वाढेल

कुंभ: विश्रांतीची गरज भासेल कामाचा वेग गरजेनुसार ठेवा

मीन : इतरांचे ऐकून मोठी चूक होण्याची शक्यता, आत्मबळ वाढवा

Advertisement
Tags :

.