आजचा दिवस कसा असेल सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बुधवार, दि. 26 ऑगस्ट 2026
Advertisement
मेष: स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांनी शांत मन ठेवणे
वृषभ : अनावश्यक विचारांना थारा देऊ नका, सावध राहा
Advertisement
मिथुन : योग, ध्यानाने शारीरिक व मानसिकदृष्ट्या कणखर बना
कर्क : आर्थिक समस्येतून सुटका, व्यस्त दिनचर्या
सिंह : प्रदीर्घ आजारातून बरे व्हाल, व्यवसायात स्थिरस्थावर
कन्या : आरोग्य सुधारेल, कामाच्या ठिकाणी योग्य असेल
तूळ : अपेक्षेप्रमाणे लाभ होईल, सहकाऱ्यांशी जुळवून घ्याल
वृश्चिक : मदतीविना कार्य कराल, जबाबदारी स्वीकाराल
धनु: आर्थिक फायदा, स्वप्ने साकारतील, उत्तम दिवस
मकर : दूरच्या नातेवाईकाकडून आनंदी वार्ता कानी पडेल
कुंभ : आशावादी राहा, चांगली बाजू लक्षात घ्या. तब्येत जपा
मीन: ताणतणाव नको विश्रांती घ्या, गुप्तगोष्टी शेअर करू नका
Advertisement