For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

बुधवार दि. 23 सप्टेंबर 2026

Advertisement

मेष: भावंडांचा उत्तम पाठिंबा, विश्वास वाढेल, प्रगती साधेल

वृषभ : गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. वाईट सवयी सोडा

Advertisement

मिथुन : खर्चाला आळा घाला. हितशत्रुपासून सावध राहा.

कर्क : छंद जोपासा, इतरांना गैरफायदा घेऊ देऊ नका.

सिंह : आवश्यक कामे पूर्ण करण्याकडे परिपूर्ण लक्ष द्या.

कन्या : कुटुंबासोबत वेळ व्यतित करा. आनंद मिळेल

तूळ : पर्यटन क्षेत्रात करिअरच्या संधी, मौजमजा करण्याचा मूङ

वृश्चिक : अध्यात्मिक गुरूची भेट, आत्मिक आनंदाचा शोध.

धनु: आनंदी वार्ता कानी पडेल, शांत राहिल्यास फायदा होईल

मकर :मैत्री जपा, विश्रांती घ्याल, महत्वाचे कागदपत्रे जवळ ठेवा

कुंभ : दुसऱ्यावर तोंडसुख घेणे,  इतरांमधील दोष शोधणे टाळा

मीन: महनीय व्यक्तीशी चर्चा करताना सावधगिरी बाळगा.

Advertisement
Tags :

.