For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार, दि.22 जुलै 2026

09:13 PM Jul 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार  दि 22 जुलै 2026
Advertisement

मेष: मेहनत व समजुतदारपणा आयुष्य आनंदी बनवेल.

Advertisement

वृषभ :वडीलधाऱ्यांचा सन्मान करण्यात पुढाकार असेल.

मिथुन : नवीन व्यवसायाच्या संकल्पना सत्यात उतरवाल.

Advertisement

कर्क : कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्यामुळे कामात यश.

सिंह :  वक्तृत्वशैलीमुळे यशोशिखरावर पोहोचाल.

कन्या :नियोजनानुसार कामे.विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेत यश.

तूळ : शत्रूना नामोहरम कराल. धैर्य सोडू नका.

वृश्चिक :  बुद्धीकौशल्याचा वापर करून धनसंचय कराल

धनु: आरोग्य ठीकठाक, इतरांना दिलेला सल्ला फायदेशीर.

मकर : कार्यक्षेत्रात कामगिरी चांगली असेल. अनुकूल दिवस

कुंभ : अनुभवी लोकांशी संपर्क साधाल.व्यापारी वर्गाला अनुकूल

मीन:  संस्मरणीय दिवस. वाक्चातुर्याने यश मिळेल.

Advertisement
Tags :

.