For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 22 जानेवारी 2025

06:01 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  22 जानेवारी 2025
Advertisement

मेष: स्वबळावर कामे करा, परावलंबी होऊ नका, आळस टाळा

Advertisement

वृषभ: महत्वाची कामे वेळेत पूर्ण करून घ्या, उत्तरार्धात आळस वाढेल

मिथुन: सुखद अनुभव येतील प्रतिष्ठित व्यक्तींची साथ लाभेल

Advertisement

कर्क: दिखाऊपणात वेळ घालवू नका, सत्याची कास धरा

सिंह: मनाप्रमाणे कामे होणे अडचणीचे पण प्रयत्न सोडू नका

कन्या: जुनी येणी वसूल होतील नियोजनपूर्वक कामे करा

तुळ: मानसन्मान लाभेल, प्रतिष्ठा वाढेल

वृश्चिक: प्रवासातून लाभ होईल लांबचे प्रवास यशस्वी ठरतील

धनु  : जोडीदाराची मर्जी सांभाळा वादविवाद शक्यतो टाळा

मकर: दिलेले शब्द व वचन पाहण्याचा प्रयत्न करा

कुंभ: आर्थिक नियोजन करावे लागेल, गुंतवणूक वाढवावी लागेल

मीन : कामाचा वेग वाढवावा लागेल मेहनत दुप्पट करावी लागेल

Advertisement
Tags :

.