For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 19 फेब्रुवारी 2025

06:01 AM Feb 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  19 फेब्रुवारी 2025
Advertisement

मेष: सर्व कामात उत्साहाने भाग घ्याल, मनाप्रमाणे कामात यश

Advertisement

वृषभ: निर्णय व हाती घेतलेले काम  योग्य रीतीने पूर्ण कराल

मिथुन: भौतिक सुखाचा लाभ घेता येईल, छंद जोपासता येतील

Advertisement

कर्क: गरजेपेक्षा जास्त बोलणे किंवा वायफळ बडबड नुकसानकारक

सिंह: खरेदी विक्रीमध्ये मनाप्रमाणे लाभ होणार नाही, निर्णय चुकेल

कन्या: अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी वेळ द्या, लक्षपूर्वक कामे करा

तुळ: मित्रांना मदत करताना किंवा घेताना जपून. नुकसान होऊ शकते

वृश्चिक: विश्रांती किंवा आळस महागात पडेल, कष्टाला पर्याय नाही

धनु  : वरिष्ठ आज आपल्यावर खुश असतील, मनातील इच्छा पूर्ण होईल

मकर: आरोग्य पाहूनच कामाचा व्याप वाढवा, काळजी घ्या

कुंभ: व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील, नवीन कार्य घडेल

मीन : इतरांना शब्द किंवा वचन देताना विवेक बुद्धीचा वापर करा

Advertisement
Tags :

.