For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Aug 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

बुधवार, दि. 19 ऑगस्ट 2026

Advertisement

मेष: व्यावसायिकभागीदाराकडून आधार,  विचारांती निर्णय घ्या.

वृषभ :खासगी समस्या चव्हाट्यावर आणू नका

Advertisement

मिथुन : गुंतवणुकीचे नवे पर्याय शोधा, कार्यालयात कौतुक.

कर्क : कौटुंबिक गरजा अपेक्षांकडे दुर्लक्ष नको

सिंह : मन:शांतीसाठी योग, ध्यान आवश्यक

कन्या :मनोधैर्य उंचावेल, पुस्तक वाचनाचा छंद जोपासा

तूळ : अचानक आलेल्या पैशामुळे प्रलंबित बिले भागतील.

वृश्चिक : सवयी बदला, उत्कृष्ट वागणुकीची गरज

धनु: बोलण्यापूर्वी विचार करा, कोणाच्या भावना दुखवू नका

मकर : महनीय व्यक्तीशी चर्चा करताना शब्दांचा वापर सांभाळून

कुंभ : पूर्वी केलेली मेहनत फळाला येईल, व्यायाम करा

मीन: बचतीचा मार्ग स्वीकारा, प्रकाशझोतात राहाल

Advertisement
Tags :

.