आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Sep 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: विनयशील वागणुकीमुळे भागीदाराचे मन जिंकून घ्याल
Advertisement
वृषभ : दीर्घकालीन प्रलंबित गुंतवणूक टाळा. दृढ नातेसंबंध
मिथुन : सण उत्सवामुळे मुलांमध्ये वेळ आनंदी जाईल
Advertisement
कर्क : थकित कर्जाची परतफेड, एकाग्रतेने काम करा
सिंह : अपेक्षित सत्कारसमारंभ लांबणीवर, नाराजी व्यक्त
कन्या : अनपेक्षित लाभ, आर्थिक परिस्थितीत सुधारणा
तूळ : आलेली वेळच आपल्याला बरेच काही शिकवेल
वृश्चिक : स्वत:ला वेळ देणे आवश्यक, गृहोपयोगी वस्तू खरेदी
धनु: मित्रांकडून नियोजित प्लॅन आखल्यामुळे दिवस चांगला
मकर : कार्यालयात आपल्या कर्तबगारीमुळे सर्वांवर छाप पडेल
कुंभ : धर्मादाय व सामाजिक कामाचे आकर्षण वाटेल
मीन: प्रवास योजना लांबणीवर पडेल, खाण्यावर नियंत्रण ठेवा
Advertisement