आजचे भविष्य बुधवार दि. 15 जानेवारी 2025
06:01 AM Jan 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मानसिक तणाव वाढेल, कठोर व धाडसी निर्णय घ्यावे लागतील
Advertisement
वृषभ: कामात केलेला बदल किंवा सुधार लाभदायी ठरेल, यश मिळेल
मिथुन:मिळालेला वेळ अभ्यासासाठी वापरा, ज्ञान प्राप्त होईल
Advertisement
कर्क: आमदनी अठन्नी खर्चा रुपया होऊ शकतो, आर्थिक नियोजन करा
सिंह: बौद्धिक दर्जा व बुद्धिमत्ता वाढविण्याचा प्रयत्न करा
कन्या: मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या गर्दीचे ठिकाण टाळा
तुळ: मित्रांच्या सहकार्याने आलेले संकट दूर होईल, आत्मविश्वास वाढेल
वृश्चिक: काही सुखद दु:खद गोष्टींचा अनुभव येईल संयमी राहा.
धनु : मनाप्रमाणे कार्य साध्य होईल सर्व बाबतीत अनुकूल
मकर: आरोग्याची काळजी घ्या पथ्य पाणी पाळा, तणाव कमी करा
कुंभ: वाहन सौख्य लाभेल अचानक लांबचे प्रवास करावे लागतील
मीन : वरिष्ठांची मर्जी सांभाळा, शब्द जपून वापरा, घाई गडबड टाळा
Advertisement