आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Oct 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बुधवार दि. 14 ऑक्टोबर 2026
Advertisement
मेष: वेळेचा अपव्यय करणारा दुराग्रही स्वभाव सोडून द्या.
वृषभ : येणाऱ्या समस्या आपल्या क्षमतेनुसार आपणच सोडवाल.
Advertisement
मिथुन :दुसऱ्यांना केलेल्या मदतीचा फायदा तुम्हाला मिळेल.
कर्क : आकर्षक व मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधाल
सिंह : कलात्मक आनंद देणाऱ्या कामात स्वत:ला गुंतवाल.
कन्या : आपल्या मुलांविषयी गर्व वाटेल. नवीन गोष्टी शिकाल
तूळ : कार्यालयाच्या ठिकाणी कौतुकाची थाप मिळेल
वृश्चिक :सहकुटुंब सामाजिक कार्यात गुंतल्याने आनंदप्राप्ती
धनु: वादग्रस्त विषय टाळा, प्रवासाचा आनंद लुटाल
मकर : व्यावसायिकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता.
कुंभ : कार्यक्षेत्रात अचानक कामाचा तपास होईल.
मीन: आपल्याकडून कामाच्या अपेक्षा वाढतील. ताण घेऊ नका.
Advertisement
