For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2025

06:01 AM Feb 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  12 फेब्रुवारी 2025
Advertisement

मेष: वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील

Advertisement

वृषभ: वाद विवादापासून दूर राहा एखादी टिपणी करणे महागात पडेल

मिथुन: प्रिय व्यक्तीची भेट होईल मौल्यवान वस्तूचा लाभ होईल

Advertisement

कर्क: मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील परंतु सांभाळून बोला

सिंह: व्यवसायात मनाप्रमाणे लाभ आपल्या कामात यश मिळेल

कन्या: ऐच्छिक गोष्टी घडतील, यात्रा सहलीचा लाभ घ्याल

तुळ: दिलेले वचन पूर्ण करण्यास महत्त्व द्या अन्यथा वरिष्ठांचा रोष

वृश्चिक: गुप्त शत्रूंवर मात करता येईल, संकटे दूर होतील

धनु  : समाधानकारक दिवस ठरेल महत्त्वाची कामे पूर्ण कराल

मकर: व्यवसायात प्रगती साधता येईल, नवीन प्रयोग यशस्वी ठरतील

कुंभ: व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील, नवीन कार्य घडेल

मीन : वेळेचे महत्व ओळखा, संधीचा उपभोग घ्या लाभ घ्या

Advertisement
Tags :

.