For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्याचा दिवस कसा असेल

06:01 AM Aug 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
उद्याचा दिवस कसा असेल
Advertisement

वाचा सविस्तर राशिभविष्य

Advertisement

बुधवार, दि. 12 ऑगस्ट 2026

मेष: स्वनिंदा करण्याचे पातक करू नका. लहानांशी गप्पा मारा

Advertisement

वृषभ : मतभेद नको. बचतीचा मार्ग अवलंबाल

मिथुन : अनावश्यक ताण नको. सल्ला मागण्यासाठी लोक येतील

कर्क : स्फूर्तिदायक दिवस, बड्या व्यक्तीच्या संपर्कात राहा

सिंह : घरगुती कामे, जबाबदारी पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल

कन्या : पुरातन वस्तू, दागिन्यातील गुंतवणूक साधाल

तूळ : खर्च करण्यापूर्वी विचार करा, कामात एकाग्रता साधेल

वृश्चिक : धार्मिक कार्यात खर्च कराल, नव्या संधीचा शोध घ्याल

धनु: योगसाधना फायदेशीर, नातेवाइकांचे आगमन होईल

मकर : आनंद समाधान यात खुशी, वेळ सत्कारणी लावाल

कुंभ : अनपेक्षित खर्चात वाढ, सहकाऱ्यांकडे लक्ष द्या.

मीन: पर्यटन प्रवासाचा आनंद लुटाल, अनुभवातून शिकाल.

Advertisement
Tags :

.