आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मंगळवार दि. 27 ऑक्टोबर 2026
Advertisement
मेष: बोलण्यापूर्वी विचार करा, कोणाच्याही भावना दुखवू नका
वृषभ : सकारात्मक विचार करा, कर्जाऊ रक्कम मिळेल
Advertisement
मिथुन : कलाकारांना यशदायी दिवस, विनाकारण वाद नको
कर्क : मजा व आनंद लुटा, अडचणींना सामोरे जाल
सिंह : समाधानी आयुष्यासाठी कणखर बना, संधीचे सोने करा
कन्या :आयुष्याच्या सुखासाठी केलेल्या प्रयत्नाना यश
तूळ : सर्वसंमतीने घरातील वातावरणात बदल करा
वृश्चिक : मन:शांती मिळणाऱ्या उपक्रमात स्वत:ला गुंतवा
धनु: आनंददायी गोष्टीत मनाला गुंतवा, मेहनतीचे फळ मिळेल
मकर : बलस्थानांचा आढावा घ्या, भविष्यातील योजना आखा
कुंभ : कोणाकडून मदतीची अपेक्षा नको, नोकरी स्थिर ठेवा
मीन: कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल, आनंदी दिवस
Advertisement
