आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Oct 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मंगळवार,दि. 20 ऑक्टोबर 2026
Advertisement
मेष: कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा, प्रवास सुखकर
वृषभ : सहकाऱ्यांशी सामंजस्याने वागा, आनंदी दिवस
Advertisement
मिथुन : कामाच्या जागी निर्भयपणे वावरा.
कर्क : मित्रांच्या सहकार्याने उद्दिष्ट गाठाल, पाहुणे येतील
सिंह : मनोधैर्य उंचावेल, वैवाहिक आयुष्यात आनंदी राहाल
कन्या : कामाचा अतिरिक्त बोजा नको, विश्रांती घ्या.
तूळ :कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी बुद्धी वापरा
वृश्चिक : सामाजिक आयुष्याकडे दुर्लक्ष नको. मनासारखे फळ.
धनु: संतांकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान मिळवून देईल
मकर : योग व ध्यानसाधनेमुळे अध्यात्मिक फायदा होईल
कुंभ : सल्ल्याविना गुंतवणूक करू नका. अफवांपासून दूर राहा.
मीन: प्रगतीसाठी नव्या कल्पना सुचतील, तब्येत उत्तम असेल
Advertisement
