आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मंगळवार दि. 3 नोव्हेंबर 2026
Advertisement
मेष: स्वत:कडे सकारात्मक दृष्टीने पाहाल
वृषभ : प्रलंबित कामे पूर्ण कराल, स्वत:साठी वेळ काढाल
Advertisement
मिथुन : प्रगतीसाठी नवनव्या कल्पना सुचतील
कर्क : व्यावसायिकांसाठी चांगला दिवस. वाचनाचा छंद जोपासाल
सिंह : मित्र आनंदी ठेवतील, अनुभवी लोकांसमवेत वेळ जाईल
कन्या : धनसंचय करण्यासाठी ज्येष्ठांचे विचार घ्या
तूळ : पैशाची चणचण भासेल, तेव्हा त्याची किंमत कळेल
वृश्चिक : भावनिक अडथळे निर्माण होतील
धनु: योग्य मेहनत केल्यास योग्य मोबदला मिळेल
मकर : महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केल्यास फायदा मिळेल
कुंभ : गुंतागुंतीच्या परिस्थितीशी सामना करावा लागेल
मीन: वरिष्ठांचे दडपण, घरात वादविवाद नको, शांतता राखा
Advertisement
