For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 6 मे 2025

06:01 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  6 मे 2025
Advertisement

मेष: विचार व आचरण शुद्ध ठेवा संयमाने संकटाला सामोरे जा

Advertisement

वृषभ: व्यवसायात नवीन भागीदार प्राप्त होतील, नवीन संधी मिळतील

मिथुन: कृषी व्यावसायिकांना मनाप्रमाणे लाभ, व्यवसायात वृद्धी

Advertisement

कर्क: वास्तुसंबंधित चिंता मिटेल नवीन वास्तूचा लाभ

सिंह: गुप्त शत्रूंचे कटकारस्थान वाढेल, सावध व सतर्क राहा

कन्या: व्यवसायातील अडचणी दूर होतील, मनाप्रमाणे लाभ होतील

तुळ: रेंगाळलेली कामे पूर्ण करता येईल, कामात प्रगती साधता येईल

वृश्चिक: आपल्या क्षेत्रात नावलौकिक होईल, पतप्रतिष्ठा वाढेल

धनु: उपासनेचे फल प्राप्त होईल, गुरूंची कृपादृष्टी लाभेल

मकर: मनाप्रमाणे आर्थिक आवक असेल, कष्टाप्रमाणे फळ मिळेल

कुंभ: कलाक्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी, आत्मविश्वास वाढेल

मीन : सरकारी कामाला गती मिळेल, अडचणी दूर होतील

Advertisement
Tags :

.