For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 13 मे 2025

06:01 AM May 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  13 मे 2025
Advertisement

मेष: काही करारामुळे नात्यात दरार येईल, कर्तव्याशी एकनिष्ठ राहा

Advertisement

वृषभ: मनाप्रमाणे घटना घडतील त्यागी वृत्ती ठेवावी लागेल

मिथुन: आपल्या हातून दानधर्म घडेल, आत्मिक समाधान लाभेल

Advertisement

कर्क: मनोकामना साकार होतील गुरुकृपा लाभेल

सिंह: सरकारी कामातील अडचणी दूर होतील, प्रयत्नांना यश

कन्या: व्यवसायात प्रगती साधता येईल, आमदनी वाढेल, वृद्धी होईल

तुळ: अति जोखमीची कामे सध्या पत्करू नका, रिक्स घेऊ नका

वृश्चिक: मिळालेल्या संधीचा फायदा घ्या, वेळ वाया घालवू नका

धनु: आपल्या कष्टाचे मेहनतीचे योग्य फळ मिळेल, चिंता नसावी

मकर: अचानक सहल यात्रा याचे योग जुळून येतील, लाभ होईल

कुंभ: सुखद गोष्टी घडतील,  शांती समाधान लाभेल

मीन : राजेशाही थाट उपभोगता येईल, काही गोष्टींचा लाभ होईल

Advertisement
Tags :

.