आजचे भविष्य बुधवार दि. 4 मार्च 2026
06:01 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकाल
Advertisement
वृषभ: श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे नव्या कल्पना सुचतील
मिथुन: मौज मस्ती मजा व करमणुकीत वेळ घालवाल
Advertisement
कर्क: कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल
सिंह: पुरातन वस्तु व दागिन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल
कन्या: अज्ञात स्रोताकडून पैसा येईल, आर्थिक समस्या दूर होतील
तुळ: मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन कामावर जा. लक्ष केंद्रीत करा
वृश्चिक: समस्येला वाचा फोडू नका, बदनामीची शक्यता आहे.
धनु: मुलांच्या बाबतीत सहनशीलता बाळगा, मन आनंदी राहील
मकर: कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ: रिकामे मन सैतानाचे घर याचा प्रत्यय येईल
मीन: कामाची फाईल चोख असल्याशिवाय वरिष्ठांना देऊ नका
Advertisement