कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार दि. 4 मार्च 2025

06:01 AM Mar 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: परिस्थितीत कठोर बोलणे कठोर वागणे टाळा, हिताचे ठरेल

Advertisement

वृषभ: आपले मत व्यक्त करता येईल मानसन्मान मिळेल

Advertisement

मिथुन:  आर्थिक अडचणी दूर होतील, चिंता मिटेल

कर्क: आपल्या क्षेत्रात नावलौकिक होईल, शाबासकी मिळेल

सिंह: शक्यतो उदारी घेणे देणे टाळा,  रोखठोक व्यवहार ठेवा

कन्या:  मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करा, वेळ दवडू नका

तुळ:  गुप्त शत्रूंचा त्रास कमी होईल आपला विजय होईल

वृश्चिक: विद्युत उपकरणे यंत्रे सांभाळून हाताळा, सतर्क रहा

धनु: नवीन ओळखीतून लाभ होतील, कामे पूर्ण होतील

मकर: नोकरीचे स्थलांतर अथवा बदलीचे योग जुळून येतील

कुंभ: आध्यात्मिक प्रगती साधता येईल, मनातील इच्छा साकार

मीन :  विनाकारण वादविवादात पडू नका, वादापासून लांब राहा

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article