For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 3 मार्च 2026

06:01 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  3 मार्च 2026
Advertisement

मेष: सहकर्मचाऱ्यांचे आपल्याला सहकार्य मिळेल, प्रवास फायदेशीर

Advertisement

वृषभ: समस्यांवर मात कराल, विजेते ठराल, व्यसनापासून दूर राहा

मिथुन: तुमचा निर्धार व मेहनतीकडे सर्वांचे लक्ष जाईल

Advertisement

कर्क: भावनिक अडथळे अडचणी निर्माण करतील, स्वत:साठी वेळ द्या

सिंह: अध्यात्मिक व भौतिक लाभासाठी ध्यानधारणा महत्वाची

कन्या: क्यवसायात कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता

तुळ: आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळा, दैवी ज्ञान समाधान देईल

वृश्चिक: दीर्घकाळ प्रलंबित असलेली थकबाकी अंतिमत: प्राप्त होईल

धनु: खूप काही मिळविण्याची क्षमता आहे, संधीचे सोने करा

मकर: मुलांच्या यशामुळे अभिमान वाटेल, वरिष्ठांकडून कौतुक

कुंभ: सुरक्षित आर्थिक योजनेत पैसे गुंतवा, प्रवास लांबणीवर टाका

मीन: वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी पेलेल्या प्रयत्नाना यश

Advertisement
Tags :

.