आजचे भविष्य मंगळवार दि. 25 मार्च 2025
06:01 AM Mar 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: विरोधकांचा विरोध कमी होईल शत्रू पराभूत होतील
Advertisement
वृषभ: विचारवंतांचे विचार लाभतील आपल्या विचारात परिवर्तन होईल
मिथुन: काही निर्णय कठोर व तात्काळ घ्यावे लागतील
Advertisement
कर्क: काही शुभ व सुखद घटना घडतील,आनंद साजरा कराल
सिंह: मन आनंदी व प्रसन्न असेल दिवस अनुकूल, लाभ होतील
कन्या: हरवलेली वस्तू व्यक्ती सापडेल, चिंता मिटेल
तुळ: लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी, न होणारी कामे पूर्ण होतील
वृश्चिक: आपल्या कामाचे आज कौतुक होईल, शाबासकी मिळेल
धनु: प्रिय व्यक्तीकडे अचानक दुरावा किंवा गैरसमज वाढू शकतो
मकर: विनाकारण इतरांच्या व्यवहारात वादात पडू नका
कुंभ: सात्विक विचारांची साथ लाभेल, आनंदी वातावरण असेल
मीन : अधीर मनामुळे नुकसान होईल, विचारांवर ठाम राहा
Advertisement