For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 3 जून 2025

06:01 AM Jun 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  मंगळवार दि  3 जून 2025
Advertisement

मेष: आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न हवेत

Advertisement

वृषभ: एखादे संशोधन आज पूर्ण होईल, यश मिळेल

मिथुन: राजकीय क्षेत्रात वाटचाल कराल प्रयत्न यशस्वी ठरतील

Advertisement

कर्क: अप्रिय घटना किंवा बातमीला सामोरे जावे लागेल मन स्थिर ठेवा

सिंह: एखाद्या विशेष जबाबदारीचे कार्यभाग सांभाळावे लागेल

कन्या: एखादे अर्धवट राहिलेले काम आज पूर्ण होईल

तुळ: विनाकारण प्रवास व खर्च याला सामोरे जावे लागेल

वृश्चिक: जोडीदार व भागीदार यांच्याशी वादविवाद टाळा

धनु: सध्या कुठलीच जोखीम घेऊ नका वरिष्ठांवर भार सोपवा

मकर: मातृ-पितृच्या कृपेने सर्व अडचणी दूर होतील

कुंभ: समाजकार्य राजकारणात भाग्य घ्याल

मीन : प्रापंचिक सुखातील अडचणी दूर होतील प्रपंच वाढेल

Advertisement
Tags :

.