आजचे भविष्य मंगळवार, दि. 2 जून 2026
06:01 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: बोलण्याआधी विचार करणे केव्हाही श्रेयस्कर ठरेल.
Advertisement
वृषभ : दीर्घकाळ प्रलंबित असलेली थकबाकी प्राप्त होईल
मिथुन : आत्मविश्वास वाढेल, आर्थिक समस्या दूर होईल
Advertisement
कर्क : गुंतवणुकीसाठी योग्य सल्ला घ्यावा.
सिंह : आशावादी राहा, आशाआकांक्षा प्रत्यक्षात
कन्या : चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी बोलू नका.
तूळ : राहते घर बदलणे शुभकारक ठरेल.
वृश्चिक : मुलांच्या यशामुळे आनंदीत राहाल.
धनु: बोलताना शब्दांचा वापर सांभाळून करा
मकर : अडचणी व प्रश्न घेऊन येणाऱ्यांना मदत कराल
कुंभ : आरोग्य व्यवस्थित, सांपत्तिक स्थितीत सुधारणा
मीन: आनंदी वार्ता कानी पडेल, आरोग्य सांभाळा.
Advertisement