For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 17 जून 2025

06:01 AM Jun 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  17 जून 2025
Advertisement

मेष: विरोधकांचा विरोध मावळेल, प्रगतीतील अडचणी दूर होतील

Advertisement

वृषभ: आरोग्याची विशेष काळजी घ्या, सार्वजनिक ठिकाणे टाळा

मिथुन: अनामिक चिंता भीती दूर होईल, काळजी मिटेल

Advertisement

कर्क: व्यवसायवृद्धीसाठी घेतलेले निर्णय योग्य ठरतील, प्रगती होईल

सिंह: कौटुंबिक गैरसमज अडचणी यामुळे मानसिक स्थिती बिघडेल

कन्या: वादविवाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या

तुळ: काही गोष्टी साध्य करण्यासाठी तडजोड कराल

वृश्चिक: व्यसन व व्यसनी मित्र यांच्यापासून लांब राहा

धनु: आर्थिक उत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील

मकर: आपल्या भाषेवर व क्रोधावर नियंत्रण ठेवा

कुंभ: ग्रहमान तितकेसे अनुकूल नाही, महत्त्वाचे निर्णय आज नकोत

मीन : विनाकारण नात्यात गैरसमज वाढतील, मनस्ताप होईल

Advertisement
Tags :

.